संप कालावधिमधील वेतन मिळणार
संप कालावधिमधील वेतन मिळणार. राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने दि.14/03/2023 ते 21/03/2023 या कालावधी मधे जुन्या पेंशन साठी संप पुकारला होता. सरकारच्या आश्वासन दिल्यानंतर राज्य मध्यवर्ती संघटनेने हा संप मागे घेतला. तदनंतर शासनाने एका शासन निर्णयाद्वारे संपकालावधी मधिल असाधारण विणावेतन )रजा मान्य केल्या. सदर कालावधीचे वेतन निघनार नाही यामुळे कर्मचारी संघटनेने पाठपुरावा केला.आज दिनांज 10/04/2023 रोजी समन्वय समितिने मुख्य सचिवाची भेट घेतली असता,मु्ख्य सचिवांनी उद्या पर्यंत सदर विषयाचा सुधारीत शासन निर्णय निघेल असे आश्वासन दिले.

Good information
ReplyDelete