संप कालावधिमधील वेतन मिळणार

Image
संप कालावधिमधील वेतन मिळणार.  राज्य ‍ सरकारी कर्मचारी संघटनेने दि.14/03/2023 ते 21/03/2023 या कालावधी मधे जुन्या पेंशन साठी संप पुकारला होता. सरकारच्या आश्वासन दिल्यानंतर राज्य मध्यवर्ती संघटनेने हा संप मागे घेतला. तदनंतर शासनाने एका शासन निर्णयाद्वारे संपकालावधी मधिल असाधारण विणावेतन )रजा मान्य केल्या. सदर कालावधीचे वेतन निघनार नाही यामुळे कर्मचारी संघटनेने पाठपुरावा केला.आज दिनांज 10/04/2023 रोजी समन्वय समितिने मुख्य सचिवाची भेट घेतली असता,मु्ख्य सचिवांनी उद्या पर्यंत सदर विषयाचा सुधारीत शासन निर्णय निघेल असे आश्वासन दिले.

उष्माघात पडू शकते महागात. उष्माघात (heat stroke)होऊ नये म्हणून उन्हाळ्यामध्ये घ्या ही काळजी

                                         


                                         “उष्माघात”  "HEAT STROKE"

जास्त उन पडणाऱ्या भागात उष्माघात ही खूप गंभीर समस्या आहे 
उष्माघात ही एक स्थिती आहे जी शरीराचे तापमान नॉर्मल
पेक्षा बरेच जास्त वाढल्यास होते.
सामान्यत: उन्हाळ्यामध्ये उन्हात बराच वेळ राहिल्यामुळे किंवा
ऊन्हामध्ये केलेल्या शारीरिक श्रमामुळे उष्माघात होऊ शकतो.
शरीराचे तापमान 104 F (40 C) किंवा त्याहून अधिक वाढते.
उन्हाळ्यामध्ये  ही स्थिती जास्त प्रमणात आढळते.
उष्माघातासाठी (Emmergency)आपत्कालीन उपचार आवश्यक आहेत.
ऊष्माघातावर उपचार न केल्याने तुमचा मेंदू, हृदय, मूत्रपिंड आणि
स्नायूंना नुकसान होऊ शकते. 
उपचाराला उशीर झाल्यास गुंतागुंत अधिकच वाढते किंवा मृत्यूचा धोका वाढतो.
उष्माघाताची लक्षणे:-
उष्माघाताचे मुख्य लक्षण म्हणजे शरीराचे मुख्य तापमान 104 F पेक्षा जास्त होते.
तिव्र डोकेदुखी ,चक्कर येणे 
ताप असूनही घाम न येणे व लाल, गरम आणि कोरडी त्वचा
स्नायू कमकुवत किंवा झटके येणे आणि उलटी होणे.
हृदयाचे ठोके वाढणे,श्वासाची गती वाढणे
गोंधळल्यासारखे होणे त्याला आपण आरबाळणे म्हणतो.बेभानपणा.
बदललेली मानसिक स्थिती किंवा वागणूक. गोंधळ, अस्पष्ट बोलणे, चिडचिड
फेफरे आणि मूर्च्छित होणे  या सर्व गोष्टी उष्माघातामुळे होऊ शकतात.
उष्माघाताचे  प्रथमोपचार :-
एखाद्याला उष्माघात झाल्याचा संशय असल्यास, ताबडतोब 108 या नंबरवर
कॉल करा किंवा त्या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. 
वैद्यकीय मदत घेण्यास कोणताही विलंब घातक ठरू शकतो.
औषधोपचार मिळेपर्यंत प्रथमोपचार सुरू करा.
व्यक्तीला वातानुकूलित वातावरणात किंवा
थंड सावलीच्या ठिकाणी घेऊन जा. अनावश्यक कपडे काढा.
व्यक्तीच्या शरीराचे तापमान घ्या
आणि ते 101 ते 102 F पर्यंत खाली आणण्यासाठी प्रथमोपचार सुरू करा.
थर्मोमीटर उपलब्ध नसले तरी प्रथमोपचार सुरू करा.
खासकरून उन्हाळ्यामध्ये काळजी घ्या. 
ऍम्फेटामाइन आणि कोकेन सारखे पेय ऊष्माघाताचा धोका वाढवतात
काही जुनाट आजार, जसे की हृदय किंवा फुफ्फुसाचे आजार,
उष्माघाताचा धोका वाढवू शकतात. 
ऊष्माघाताने महत्त्वपूर्ण अवयवांचे नुकसान होऊ शकते.
शरीराचे तापमान लवकर कमी न झाल्यास उष्माघातामुळे मेंदू किंवा
इतर महत्वाच्या अवयवांना सूज येऊ शकतेकायमचे नुकसानसुद्धा
होऊ शकते.मृत्यू देखील होऊ शकतो.
ऊष्माघात कसा टाळवा:-
शक्यतो ऊन्हाळ्यामध्ये उष्णता जास्त असते तेव्हा थंड वातावरणात किंवा सावलीत राहणे
चांगले.
घराबाहेर काम करताना अतिरिक्त खबरदारी घ्या. कामाच्या आधी दोन तास भरपुर पाणी
 किंवा द्रवपदार्थ प्या.
ऊन्हात काम करताना तुम्हाला तहान लागत नसली तरीही तुम्ही दर 20 मिनिटांनी पाणी प्यावे.
मैदानी खेळ  शक्यतो टाळा, खेळायचे असल्यास, सकाळी लवकर किंवा
सूर्यास्ताच्या वेळेस खेळा.
कॅफीन किंवा अल्कोहोल असलेले द्रवपदार्थ टाळा, कारण दोन्ही पदार्थांमुळे तुम्ही जास्त
द्रवपदार्थ गमावू शकता आणि उष्णतेशी संबंधित आजार वाढवू शकता. 
तसेच, उष्णतेच्या लाटे दरम्यान ORS LIQID  किंवा फळांचा रस प्या.
महत्वाचे:- ऊष्माघात किंवा तसा प्रकार झाल्यास लवकरात लवकर दवाखाण्यात जा.
👉newsvaletudo.blogspot.com

 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

हात आणि पायमध्ये सुया टोचल्यासारखे वाटते मुंग्या येतात vitamin b12 Deficiency

Care to be taken in Dibetes