संप कालावधिमधील वेतन मिळणार

Image
संप कालावधिमधील वेतन मिळणार.  राज्य ‍ सरकारी कर्मचारी संघटनेने दि.14/03/2023 ते 21/03/2023 या कालावधी मधे जुन्या पेंशन साठी संप पुकारला होता. सरकारच्या आश्वासन दिल्यानंतर राज्य मध्यवर्ती संघटनेने हा संप मागे घेतला. तदनंतर शासनाने एका शासन निर्णयाद्वारे संपकालावधी मधिल असाधारण विणावेतन )रजा मान्य केल्या. सदर कालावधीचे वेतन निघनार नाही यामुळे कर्मचारी संघटनेने पाठपुरावा केला.आज दिनांज 10/04/2023 रोजी समन्वय समितिने मुख्य सचिवाची भेट घेतली असता,मु्ख्य सचिवांनी उद्या पर्यंत सदर विषयाचा सुधारीत शासन निर्णय निघेल असे आश्वासन दिले.

आवळा एक जीवन संजीवनी

 


आवळ्याचे(Indian Gooseberry)फायदे



 



आवळा पाचन क्रिया सुधारते 

आवळ्या मधील फायबर आतड्यांमधील हालचालींचे नियमन करण्यास मदत करते.
आणि इरिटेबल बोवेल सिंड्रोम (IBS) सारखा आजार बरा करते. आवळ्या मधील 
 vitamin c मुळे तुमचे आतडे इतर महत्वाचे पोषक घटक चांगल्या प्रकारे शोषून घेते.
पचन क्रिया वेवस्थित राहिल्यास आपले शरीर निरोगी राहते.
वजन नियंत्रित राहते,आवल्यामुळे त्वचा तुकतुकीत राहते.चेहऱ्यावर सुरकुत्या येत नाहीत .
आवळया मुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते 
आहारामध्ये आवळ्याचे पुरेसे प्रमाण ठेवल्यास रोग्पातीकार शक्ती वाढते.
आवळयामध्ये अँटीबैक्टीरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात.
मधुमेहावर नियंत्रण 
आवळयामुळे मधुमेहावर काही प्रमणात नियंत्रन मिळविता येते. 
आवळयामधील फायबर शरीरात त्वरीत विरघळते,
ज्यामुळे तुमचे शरीर साखर शोषून घेण्याचे प्रमाण कमी करण्यास मदत करते. 
हे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करण्यास मदत करू शकते.
टाईप 2 मधुमेह असलेल्या लोकांच्या रक्तातील ग्लुकोज आणि 
लिपिडच्या संख्येवर देखील आवळयाचा सकारात्मक प्रभाव पडतो.
 
आवळ्याचा रस हा व्हिटॅमिन सीचा एक उत्तम स्रोत आहे,
vitamin c पाण्यात विरघळणारे जीवनसत्व आहे.
ते अँटिऑक्सिडंट म्हणून कार्य करते.
यकृताचे आरोग्य सुधारते.
पचनक्रिया सुधारते.
हृदयाच्या आरोग्यास प्रोत्साहन देते. 
केसांची वाढ होते.
किडनीचे आरोग्य सुधारते.
 

Comments

  1. जास्त शब्द वापरत जा भाऊ

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

हात आणि पायमध्ये सुया टोचल्यासारखे वाटते मुंग्या येतात vitamin b12 Deficiency

उष्माघात पडू शकते महागात. उष्माघात (heat stroke)होऊ नये म्हणून उन्हाळ्यामध्ये घ्या ही काळजी

Care to be taken in Dibetes