संप कालावधिमधील वेतन मिळणार

Image
संप कालावधिमधील वेतन मिळणार.  राज्य ‍ सरकारी कर्मचारी संघटनेने दि.14/03/2023 ते 21/03/2023 या कालावधी मधे जुन्या पेंशन साठी संप पुकारला होता. सरकारच्या आश्वासन दिल्यानंतर राज्य मध्यवर्ती संघटनेने हा संप मागे घेतला. तदनंतर शासनाने एका शासन निर्णयाद्वारे संपकालावधी मधिल असाधारण विणावेतन )रजा मान्य केल्या. सदर कालावधीचे वेतन निघनार नाही यामुळे कर्मचारी संघटनेने पाठपुरावा केला.आज दिनांज 10/04/2023 रोजी समन्वय समितिने मुख्य सचिवाची भेट घेतली असता,मु्ख्य सचिवांनी उद्या पर्यंत सदर विषयाचा सुधारीत शासन निर्णय निघेल असे आश्वासन दिले.

तरुण दिसायचय मग करा या गोष्टी


 तरुण दिसायचय मग घ्या त्वचेची काळजी
 त्वचेची काळजी कशी घ्यावी :-

सूर्यापासून आपल्या त्वचेचे रक्षण करा.
उन्हात जायचे असल्यास सनस्क्रीन लोशन वापरा.

तुम्ही धूम्रपान करत असाल तर थांबवा.

चेहऱ्यावर वारंवार येणारे ताणतणावाचे हावभाव टाळा.

निरोगी, संतुलित आहार घ्या.

दारू कमी प्या.

दारू पिणाऱ्या व्यक्तीची त्वचा निस्तेज होते.

आठवड्यातील बहुतेक दिवस व्यायाम करा.

आपली त्वचा हळूवारपणे स्वच्छ करा.

दररोज मॉइश्चरायझर लावा

त्वचेला लावल्यावर जळजळ होईल असे उत्पादने वापरणे थांबवा.

भरपूर पाणी प्या आणि hayadretd रहा.

भरपूर जीवनसत्व भेटतील असे अन्न खा.

अँटिऑक्सिडंट जास्त असलेले अन्न त्वचेची लवचिकता सुधारू शकतात

आणि अकाली वृद्धत्वापासून संरक्षण करू शकतात


फळे:-डाळिंब,अंबाडी बिया ,बदाम,आवळा, निंबू ,अक्रोड,सूर्यफूल 

बिया,बटाटे,लाल पिवळी मिरची. ब्रोकोली. टोमॅटो. आवळा,पेरु.

भाज्या:- विशेषतः गाजर, भोपळा, पालेभाज्या, भोपळी मिरची

आणि ब्रोकोली ई..आपल्या त्वचेचे रक्षन करतात व

त्वचा चांगली राहिल्यामुळे आपण तरुण दिसता.

👉newsvaletudo.blogspot.com

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

हात आणि पायमध्ये सुया टोचल्यासारखे वाटते मुंग्या येतात vitamin b12 Deficiency

उष्माघात पडू शकते महागात. उष्माघात (heat stroke)होऊ नये म्हणून उन्हाळ्यामध्ये घ्या ही काळजी

Care to be taken in Dibetes