संप कालावधिमधील वेतन मिळणार

Image
संप कालावधिमधील वेतन मिळणार.  राज्य ‍ सरकारी कर्मचारी संघटनेने दि.14/03/2023 ते 21/03/2023 या कालावधी मधे जुन्या पेंशन साठी संप पुकारला होता. सरकारच्या आश्वासन दिल्यानंतर राज्य मध्यवर्ती संघटनेने हा संप मागे घेतला. तदनंतर शासनाने एका शासन निर्णयाद्वारे संपकालावधी मधिल असाधारण विणावेतन )रजा मान्य केल्या. सदर कालावधीचे वेतन निघनार नाही यामुळे कर्मचारी संघटनेने पाठपुरावा केला.आज दिनांज 10/04/2023 रोजी समन्वय समितिने मुख्य सचिवाची भेट घेतली असता,मु्ख्य सचिवांनी उद्या पर्यंत सदर विषयाचा सुधारीत शासन निर्णय निघेल असे आश्वासन दिले.

केळी, रताळे, बीट आणि खजूर खाऊन आपण वाढऊ शकतो शरीरातील पोटॅशियम


 

मानवाच्या शरीरास लागणारी काही अत्यावश्यक खनिजे असतात

अत्यावश्यक खनिजांचे योग्य सेवन करणे आरोग्यासाठी आवश्यक आहे.

 त्यांच्या कमतरतेमुळे गंभीर आरोग्य स्थिती निर्माण होते.

महत्वाच्या खनिज पैकी एक असणारे पोटॅशियम

पोटॅशियम: पोटॅशियम शरीरातील द्रवपदार्थाचा समतोल राखण्यात,

स्नायूंचे आकुंचन आणि मज्जातंतूंच्या संवेदना वहन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते.

हे मेंदूच्या आरोग्यास महत्त्वाचे असते आणि स्ट्रोकचा धोका कमी करते. 

पोटॅशियमच्या कमतरतेमुळे हृदयाचे ठोके अनियमित होतात, मेंदूला इजा होते.

स्रोत :-केळी, रताळे, बीट आणि खजूर हे पोटॅशियमचे समृद्ध स्रोत आहे.

दररोज प्रौढ पुरुषास ३६००मि.ग्रा.व प्रौढ महिलेस २६००मि. ग्रा.पोटॅशियमची गरज असते

Comments

Popular posts from this blog

हात आणि पायमध्ये सुया टोचल्यासारखे वाटते मुंग्या येतात vitamin b12 Deficiency

उष्माघात पडू शकते महागात. उष्माघात (heat stroke)होऊ नये म्हणून उन्हाळ्यामध्ये घ्या ही काळजी

Care to be taken in Dibetes